Talathi Bharti 2023 : Talathi Bharti 2023 online form date | Apply Now For 4644 Posts


जिल्हानिहाय तलाठी पदाचा तपशील (Talathi Bharti ) 2023

जिल्हापद संख्याजिल्हापद संख्या
मुंबई शहर19 जागापालघर142 जागा
मुंबई उपनगर43 जागायवतमाळ123 जागा
अहमदनगर250 जागानागपूर177 जागा
अकोला41 जागानांदेड119 जागा
अमरावती56 जागानंदुरबार54 जागा
औरंगाबाद161 जागानाशिक268 जागा
बीड187 जागाउस्मानाबाद110 जागा
लातूर63 जागावाशिम19 जागा
भंडारा67 जागापरभणी105 जागा
बुलढाणा49 जागापुणे383 जागा
चंद्रपूर167 जागारायगड241 जागा
धुळे205 जागारत्नागिरी185 जागा
गडचिरोली158 जागासांगली98 जागा
गोंदिया60 जागासातारा153 जागा
हिंगोली76 जागासिंधुदुर्ग143 जागा
जालना118 जागासोलापूर197 जागा
जळगाव208 जागाठाणे65 जागा
कोल्हापूर56 जागावर्धा78 जागा

Talathi Bharti 2023 Important Information

आज, २३ जून रोजी महसूल विभाग तलाठी भरती २०२३ मध्ये राज्यातील सहा विभागांतर्गत ३६ जिल्ह्यांतील ४६४४ जागांसाठी भरती जाहिरात शासकीय तलाठी भरती ((Talathi Bharti) महाभूमी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. 26 जून 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. तसेच अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 जुलै 2023 आहे. राज्य सरकारने महाभूलेख संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करताच इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. 

पदाचे नावतलाठी
शैक्षणिक पात्रतापदवीधर
पद संख्या४६४४
वयोमर्यादा१८ ते ३८ वर्षे
अर्ज पद्धतीऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
परीक्षा शुल्कखुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख१७ जुलै २०२३
अधिकृत वेबसाईटhttps://mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2023 Important Dates